एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना म.नाथ शहर पाठिंबा
आज मनसेचे अध्यक्ष मा राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार एस टी महामंडळचे राज्य शासनातं विलगीकरणच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होत एस टी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन,आर्थिक समस्या…
