माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवशी अनेक पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश.
वणी (प्रतिनिधी):- माजी आमदार वामनराव कासावार तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन व पक्ष प्रवेश सोहळा २४ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता वसंत जिनिंग लॉन येथे आयोजित…
