शाळेचा सर्वांगिन विकास हेच शेखर भाऊचे स्वप्न होते.
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील खडकी सुकळी येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तथा श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे तत्कालिन अध्यक्ष स्व.शशिशेखर कोल्हे यांचे सातव्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन…
