वरोरा येथील तहसीलदारावर प्रशासकीय कारवाई करा: राळेगाव तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे निवेदन.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वरोरा येथील दैनिक नवजीवन प्रतिनिधींच्या घरावर तहसीलदार यांनी दडपशाही तंत्राचा असंविधानिक पध्दतीने माफी मागा अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करू असा नोटीस लावला होता.या घटनेचा आज…
