एकवीस दिवस झाले तरी नळ आलेच नाही वा रे वा राळेगावचे प्रशासन
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) एकवीस दिवस उलटले तरी मात्र नगर पंचायत राळेगांव नागरिकांना नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यात असमर्थ ठरत आहे.विद्युत मोटारी जळाल्याने,वारंवार पाईपलाईन फूटणे,कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा,नगर पंचायत राळेगांव मधील अधिकाऱ्यांचे…
