समग्र शिक्षा, शिक्षण अंतर्गत जागतिक दिव्यांग दिन उपक्रम व जनजागृती
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दि.०३ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोयटी येथे दिव्यांग दिन डॉ. हेलन केलर व लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात…
