शिरपूर पोलिसांची दुहेरी कार्यवाही, एका तडीपाराला अटक तर दुसऱ्याला करणार तडीपार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वणी तालुक्यातील नेरड (पुरड) येथील सराईत दारू विक्रेत्याला यवतमाळ जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असतांनाही तो मूळ गावी परतल्याने त्याला शिरपूर पोलिसांनी राहत्या घरून ताब्यात घेतले.…
