दारू पिण्यास नकार दिल्याने इसमाच्या कपाळावर मारला काचेचा ग्लास
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) शुल्लक कारणावरून वाद घालत दोघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्यांच्या कपाळावर काचेचा ग्लास मारून त्याला जखमी केल्याची घटना काल २०…
