जड वाहतूक शहरातून बंद व्हावी व प्रदुषण मुक्त घुग्घुस साठी आम आदमी पार्टीचे आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात
घुग्घूस शहरातून सर्रास पने जड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडत आहे व प्रदूषण वाढत आहे आम आदमी पार्टी द्वारा वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन सुस्त बसलेली…
