घरकुलांचा लाभ देण्यात यावा या मागणी संदर्भात ग्रामपंचायत सरपंच श्रीरामपूर यांना ग्रामस्थांचे निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील येत असलेल्या ग्राम पंचायत ,श्रीरामपुर येथे पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत अती आवश्यक लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा व यादीतुन सुटलेले नाव व…
