राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी ऋतिक आत्राम यांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तेलंगणा येथे राष्ट्रीय सब ज्युनियर मुलांच्या हँडबॉल स्पर्धेत दि. 7 ते 10 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे तेलंगणातील औरंगाबाद येथे सध्या या स्पर्धा सुरू…
