बाभूळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज शंकर पटाचे आयोजन.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) येथील बस स्थानकावरील कोपरा रोड लगत अभय गुगलिया यांच्या शेतामध्ये दि. 23 मार्च पासून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जंगी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे.उद्घाटन…
