न्यायालयाच्या आदेशालाही जुमानेना, कर्जमाफीमाफी मिळेना[ वंचीत शेतकरी करणार अवमान याचिका दाखल ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर कर्जमाफीला पात्र असतांनाही कर्ज माफ न झाल्याने उच्च न्यायालयात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाद मागितली. न्यायालयाने तीन महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले मात्र अवधी पूर्ण होऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफी…
