महिला शिवसैनिकांनी पक्ष संघटन मजबूतीसाठी प्रयत्न करावे:शिल्पा बोडखे यांचे आवाहन
वरोरा : आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम पक्षसंघटन मजबूत करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी महिला शिवसैनिकांनी पुढाकार घेऊन पक्ष संघटन मजबूत करावे असे आवाहन असे शिवसेनेच्या…
