राळेगाव येथे मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा समाजातील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबानां केली मदत
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील शिवाजी उद्यान मध्ये दिनांक 6 जानेवारी रोजी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून समाजातील गुणवंत विध्यार्थी…
