बार मध्ये ताव मारणारे ते पटवारी कोण *दमडी टिल्ली हड्डी साठी ते दोन पटवारी कोण तहसीलदारांना माहित नाही काय❓
अवैध रेती तस्करांचा आपसात वाद : मारहाण केल्याची तक्रार राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव तालुक्यात अवैध रेती तस्करी ऐरणीवर आली आहे. रेती चोरटयाची दिवसे दिवस दादागीरी सामान्य नागरी का…
