संकटाशी लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती खेळातून निर्माण होते
-प्रताप ओंकार
[ केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उदघाट्न ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर खेळ व क्रीडा स्पर्धा या शालेय जीवनातील एक महत्वाचा घटक आहे. जिंकणे हरणे या पेक्षा खेळणे ही बाब महत्वाची आहे.आयुष्यातील संकटाशी लढण्याची दुर्देम्य इच्छाशक्ती ही खेळातून…
