राळेगाव तालुक्यातील रिधोरा ग्रा.प. येथे आशा वर्कर सेविका यांच्या हस्ते ध्वजारोहण
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील ग्रामपंचायत मध्ये विधवा महिला आशा वर्कर श्रीमती वैशाली चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील सरपंच उमेश…
