महारोगी सेवा समितीची तोतया अध्यक्ष विभा गुप्ता हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळासह अन्य संघटनेची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) महारोगी सेवा समितीची तोतया अध्यक्ष विभा गुप्ता व गाजियाबाद (उत्तरप्रदेश) येथून आयात करुन आणलेला सचिव ओमप्रकाश द्विवेदी विरोधात महारोगी सेवा समितीच्या शेड्यूल-१ वर कुठेच नाव…
