प्लॅस्टिक निर्मूलनासाठी नेहरु युवा केंद्राचा पुढाकार,आर्णी बसस्थानकाच्या परिसरातून केला तिस किलो प्लॅस्टिक जमा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) प्लॅस्टिक मुक्त भारत हि संकल्पना प्रत्यक्षपणे राबविण्यात यावी म्हणून नेहरु युवा केंद्र संघटन यवतमाळ तथा क्रीडा मंत्रालय यांच्या माध्यमातून तालुका समन्यविका कु. सपना सुखदेव वानखेडे…
