गो. ग. पा. च्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनतेची अविरत सेवा करावी :- गजानन जुमनाके,गोंडवाना गणतंत्र पार्टीची वरोरा तालुका कार्यकरणी गठीत
वरोरा :- गोंडवाना गणतंत्र पार्टी हा पक्ष समाजाच्या अंतिम घटकाचा विकास करण्यासाठी कट्टीबद्ध असून, समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनतेची…
