केंद्र सरकारने ओबीसींचा इंपेरिकल डाटा त्वरित राज्य सरकारकडे सुपुर्द करावा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल : अरविंदभाऊ वाढोणकर
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द केले असून, या निर्णयाचा पुनर्विचार करण्याठी राज्य सरकारने दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. ओबीसींचे स्थानिक…
