धक्कादायक:पत्यासारखी कोसळली प्रेक्षक गॅलरी,प्रेक्षक गंभीर जखमी
वरोरा शहरात कबड्डी स्पर्धेचे आयोजना दरम्यान दुर्घटना झाल्याची घटना घडली . .त्यानुसार आज सायंकाळी कबड्डी मॅचेस सुरू असताना अचानक प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने काही प्रेक्षक गॅलरी खाली दबल्याने गंभीर जखमी झाल्याने…
