राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे,रस्ता दुरुस्त करण्याची वाहनचालकांकडून मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणच्या भागात खड्डे पडले असून अपघाताच्या शृंखलेत वाढ झाली आहे. वडकी ते करंजी महामार्गावरील खड्यांमुळे वाहनचालक, विद्यार्थी तसेच प्रवाशांना…
