17 वर्षीय मुलीची रेल्वे रुळावर आत्महत्या
वरोरा शहरानजीकच्या बोर्डा ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या वसाहतीमधील 17 वर्षीय मुलीने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सानिका संजय माटे (17) राहणार इंद्र नगरी बोर्डा असे मृतकाचे मुलीचे नाव…
