गिरिधर ससनकर गुरुजी यांना “राष्ट्रसंत माणिक रत्न पुरस्कार” जाहीर राळेगाव येथील एकमेव सामाजिक व्यक्तिमत्त्व पुरस्कार चे मानकरी
र राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राष्ट्रीय पुरस्कार चे मानकरी गिरीधर ससनकर गुरुजी यांना २०२२चा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा वर्धा येथे प्रतिष्ठित मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम…
