भारतीय संविधान दिनानिमित्त वरुर रोड येथील वाचनालयात विद्यार्थ्यासाठी घेतली विविध स्पर्धा
राजुरा: तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरुर रोड येथे २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रॅली, गितगायन व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे…
