आनंद निकेतन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे ई-कचरा संकलन स्वच्छता अभियान संपन्न.
आनंदवन / २६ आँक्टोबर २०२१ महारोगी सेवा समिती, आनंदवन, वरोरा. व्दारा संचालित तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली. संलग्नित. आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा. माननीय प्राचार्य यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी शुभेच्छा दिल्या.…
