राज्यातील आदिवासी वसतिगृहे सुरू करण्याच्या AISF च्या मागणीला यश!
महाराष्ट्र राज्यात सुरू न झालेल्या वसतिगृहांच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची बुधवार दि.८ डिसेंबर २०२१ रोजी विशेष बैठक… नाशिक: मार्च २०२० पासून कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील शैक्षणिक व्यवस्था कोलमडली, राज्यातील महाविद्यालयांचे कामकाज संपूर्ण ठप्प…
