धक्कादायक:मुलाचा वडिलांवर चाकूने हल्ला,वरोरा तालुक्यातील घटना
पहिल्या पत्नी सोबत पटत नाही म्हणून दुसरं लग्न केलेल्या 55 वर्षीय शिक्षकाने दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले परंतु पहिल्या पत्नीने या विरोधात केस दाखल केल्यानंतर पहिल्या पत्नीला न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महिन्याला…
