लालपरी बंदमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) गेल्या एक महिन्यापासून लालपरी रस्त्यावर धावणे बंद झाल्यामुळे सर्व सामान्य वर्ग अडचणीत आला असून आता विद्यार्थ्यांना सुध्दा बस बंद असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली…
