भीषण अपघात:नंदोरी गावाजवळ ट्रकचा ताबा सुटला,जीवितहानी टळली
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा नंदोरी गावाला लागून असलेल्या चौका मध्ये वरोरा कडून येणाऱ्या मोठ्या मालवाहू ट्रक चा चालक मद्यप्राशन करून होता त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या किशोर उमरे यांच्या…
