सुकनेगाव ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
सुकनेगाव ग्रामपंचायत येथे प्रजासत्तकदिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. कोरोना नियमाचे पालन करून सरपंच सौ गीताताई पावडे यांनी ध्वजारोहण केले . संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य प्रतीमेचे पुजन करुन गावातील व गावातील…
