वर्धा नदीच्या पात्रातून अवैध रेतीचे उत्खनन ,शासनाचे दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यातील वान्हा, रामतिर्थ, जागजई, या रेती घाटावरून लाखो रूपये किंमतीच्या अवैध रेतीचे उत्खन्नन राजरोसपणे सुरू आहे. विशेष बाब म्हणजे शासनाने तालुक्यातील कुठल्याही रेतीघाट हर्रास झाला…
