ग्राहकांचे संरक्षण ही काळाची गरज . प्राचार्य विलास निमरड
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक २४/१२/२०२१ रोज शुक्रवारला वर्ग १२ वी कडून राष्ट्रीय ग्राहक दिनांचे आयोजन करण्यात आले…
