ग्रामपंचायत कार्यालय आष्टोना येथे आज ‘भारतीय संविधान दिन साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) भारतीय संविधान व घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.संविधाना बाबत जनजागृती करण्यासाठी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने…
