विद्यार्थ्यांच्या परीश्रमातून फुलला वनराई बंधारा,जि.प. शाळा कसरगठ्ठाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील कसरगठ्ठा येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली असून पाण्याचे संवर्धन करण्यासाठी वाहून जाणारे पाणी अडविले जात आहे. बंधाऱ्यामुळे उनाळ्यात अडवलेले पाणी वापरासाठी तसेच प्राण्यांना…
