महसूल विभागाचे काम ठप्प ( बेमुदत संपाचा तिसरा दिवस)
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने त्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी दिं ४ एप्रिल २०२२ रोज सोमवारपासून बेमुदत संप पुकारला पुकारला असून संपाचा दुसरा दिवस आहे.महसूल…
