आदिवासी विविध कार्यकारी सहं. संस्था बोटोनी च्या वतीने संजय देरकर उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ यांचा जाहीर सत्कार
सहकार क्षेत्रात विविध कार्यकारी सोसायटी चे महत्वापूर्ण योगदान,,,, संजय देरकर मारेगाव (बोटोनी ) आदिवासी विविध कार्यकारी सह संस्था बोटोनी चे सचिव विठ्ठलराव करडभूजे यांची निरोप समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष…
