आनंद निकेतन महाविद्यालयात 3रे विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबिर आणि इंटर्नशिप प्रोग्राम चे आयोजन
महारोगी सेवा समितीद्वारा संचालित,आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन यांच्या आयुक्त विद्यामाने आणि डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडल ,अमरावती यांच्या सहयोगातून सलग तिसऱ्या वर्षी सुद्धा 3 रे विशेष…
