“गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात”, चित्रपटगृहात झळकला चंद्रपुरातील कलाकारांचा चित्रपट.
चंद्रपूर च्या कुशीत अनेक कलाकारांची प्रतिभा प्रतिभा दडली आहे. अशाच प्रतिभावंत कलाकारांनी संधीचे सोने करून झिरा फिल्म प्रोडक्शन निर्मित "गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात" या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला…
