दिवंगत फौजदार राजेंद्र कुळमेथे यांना ‘ शहीद ‘ दर्जा द्यावा. ट्रायबल फोरम – मुख्यमंत्री, ग्रुहमंत्र्यांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ - दिवंगत सहा. फौजदार राजेंद्र बाजीराव कुळमेथे यांना' शहीद' दर्जा द्यावा.अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , ग्रुहमंत्री दिलीपजी वळसे पाटील ,ग्रुह विभागाचे अपर…
