क्रीडा शिक्षका द्वारे शारीरिक शिक्षक संघटना स्थापित
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथे सोमवार दि. 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकी द्वारे शारीरिक शिक्षक संघटना राळेगाव स्थापित करण्यात आली व सर्व सदस्यांच्या सहमतीने पदभार देण्यात आला. श्री.विजय…
