डॉ.चा प्रताप , पीसीडी औषधी लिहून मधुमेह रुग्णांची लूट
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ शहरातील टिळकवाडी परिसरातील मधुमेहाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका डॉ. ने औषधीच्या नावावर रुग्णांची लूट सुरू केली आहे। या डॉ,. ने लिहिलेले पीसीडी औषध शहरातील…
