हिंगणघाट तालुक्यातील येरला येथे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती स्थापना सभा संपन्न अध्यक्ष पदी जयंत भाऊ कातरकर यांची निवड
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक : 23/12/2021 जि. प. उच्च प्राथमिक शाळा येरळा येथे शाळा व्यवस्थापन समिती स्थापना सभा मा. श्री. ओमदेवजी नि. बोधे (अध्यक्ष) शाळा. व्य. समिती येरला यांच्या…
