अर्थसंकल्प हा आकड्याचा खेळ नाही – अर्थतज्ज्ञ डॉ.राजू श्रीरामे
जि.प.स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्राचा 'ग्रेट भेट' उपक्रम केंद्रीय अर्थसंकल्प - २०२२ वर व्याख्यान तालुका प्रतिनिधी/१० फेब्रुवारीकाटोल - अर्थसंकल्प हा आकड्याचा खेळ नाही.जो व्यक्ती अर्थसंकल्पाचा मर्म जाणतो त्यांना 'आर्थिक साक्षर'…
