पोंभुर्णा तालुक्यात अवैध रेती वाहतूक उघडपणे सुरू; रेती माफियांची मुजोरी, महसूल अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या अनेक घटना
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:- शासन स्तरावरून अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर अनेक कारवाया केल्या जात असल्याचे सांगितले जात असले तरी, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेती माफियांची मुजोरी सुरू आहे.…
