जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स विदर्भ अध्यक्षपदी संजीव भांबोरे यांची नियुक्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) भंडारा -(प्रतिनिधी )-येथून जवळच असलेल्या पहेला येथील सामाजिक कार्यकर्ते संजीव मुरारी भांबोरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ.…
