कृषी उत्पन्न बाजार समिती ने फसगत झालेल्या शेतकऱ्यांना दिले धान्याचे पैसे
एक महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षे नंतर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल. नितेश ताजणे /वणी. वणी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून परवाना धारक व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या धान्याचे शेतकऱ्यांना चुकारे…
