आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा येथील विद्यार्थी तर्फे पिंपरी मेघे येथे पथनाट्य च्या माध्यमातून मतदार जागृती
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा येथील विद्यार्थी तर्फे पिपरी मेघे येथे पथनाट्य चा माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली त्यावेळेस लोकांना मतदानाचे महत्व काय आहे…
